नीतिसूत्रे 25:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 फिर्याद करायला जाण्याची घाई करू नको. ती तू केलीस तर शेवटी तुझ्या शेजाऱ्याने तुला लज्जित केले तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 फिर्याद करायला जाण्याची उतावळी करू नकोस, ती तू केलीस आणि तुझ्या शेजार्याने तुझी फजिती केली तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ते न्यायालयात नेण्याची घाई करू नकोस, कारण जर तुझा शेजारी तुला फजीत करेल, तर शेवटी तू काय करशील? See the chapter |