नीतिसूत्रे 25:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण तुझ्यासमोर येणाऱ्या अधिपतीपुढे तुझा पाणउतारा करण्यापेक्षा, “वर येऊन बस” असे तुला म्हणावे हे अधिक चांगले आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कारण कोणा सरदारास येताना पाहून त्याच्यासमोर तुला खालच्या जागी बसवण्यात यावे, त्यापेक्षा “वर येऊन बस” असे तुला म्हणावे हे बरे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्याच्या प्रतिष्ठित लोकांसमोर त्याने तुझा अपमान करावा, यापेक्षा “इकडे वर ये” असे तुला बोलणे अधिक रास्त वाटेल. तुझ्या डोळ्यांनी जे काही पाहिले आहे See the chapter |