नीतिसूत्रे 24:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जो कोणी तेथे दुष्कर्म करण्याचे योजितो, लोक त्यास योजनेचा गुरू म्हणतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 जो दुष्कर्म करण्याचे योजतो, त्याला लोक घातकी माणूस म्हणतात. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जे कोणी वाईट योजना करतात ते कारस्थान करणारे म्हणून ओळखले जातील. See the chapter |