नीतिसूत्रे 24:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण त्यांचे मन हिंसामय कृतीची योजना आखते, आणि त्यांचे ओठ क्लेश देण्याच्या गोष्टी बोलतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्यांचे अंत:करण बलात्कार करण्याचा बेत करते, त्यांच्या वाणीतून घातपाताचे बोल निघतात. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कारण त्यांचे अंतःकरण हिंसाचार करण्याच्या योजना करतात, आणि त्यांचे ओठ भांडण लावण्याविषयी बोलतात. See the chapter |