नीतिसूत्रे 23:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मूर्खाच्या कानात काही सांगू नको, कारण तो तुमच्या शहाणपणाच्या शब्दांचा तिरस्कार करील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मूर्खाच्या कानात काही सांगू नकोस तुझे शहाणपणाचे बोल तो तुच्छ मानील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मूर्ख माणसांबरोबर बोलू नकोस, कारण ते तुझ्या समंजस शब्दांचा तिरस्कार करतील. See the chapter |