नीतिसूत्रे 23:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जे थोडेसे अन्न तू खाल्ले ते ओकून टाकशील, आणि तुमच्या शुभेच्छा व्यर्थ जातील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 गिळलेला घास तू ओकून टाकशील, तुझे गोड बोलणे व्यर्थ होईल, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जे थोडेफार तू जेवला असशील ते ओकून टाकशील आणि तू केलेली प्रशंसा व्यर्थ होईल. See the chapter |