Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 23:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 तुम्ही म्हणाल, “त्यांनी मला तडाखा दिला! पण मला काही लागले नाही. त्यांनी मला पिटले पण मला ते जाणवले नाही. मी केव्हा जागा होईल? मी पुन्हा त्याचे सेवन करीन.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 तू म्हणशील, “त्यांनी मला ताडन केले तरी माझे काही दुखले नाही, त्यांनी मला मारले तरी मला काही लागले नाही; मी शुद्धीवर केव्हा येईन? मी पुन्हा त्याचे सेवन करीन.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 आणि तू म्हणशील, “त्यांनी मला मारले, परंतु मी जखमी झालो नाही! त्यांनी मला मारले, परंतु मला जाणवले नाही! जेव्हा मी जागा होईन, तेव्हा मी आणखी एक मद्याचा प्याला पिईन.”

See the chapter Copy




नीतिसूत्रे 23:35

Follow us:

Advertisements


Advertisements