नीतिसूत्रे 23:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 ती चोरासारखी वाट बघत असते, आणि ती मनुष्यजातीत विश्वासघातक्यांची संख्या वाढवते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 ती लुटारूसारखी टपून राहते. आणि माणसांतील विश्वासघातक्यांची संख्या वाढवते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 एखाद्या लुटारूप्रमाणे ती दबा धरून बसते आणि लोकांमध्ये विश्वासघातक्यांची संख्या वाढवते. See the chapter |