Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 23:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तू आपल्या जन्मदात्या पित्याचे ऐक, तुझी आई म्हातारी झाली म्हणून तिचा तिरस्कार करू नको.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नकोस.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 आपल्या वडिलांचे ऐक ज्याने तुला जीवन दिले, आणि तुझी आई वृद्ध झाल्यावर तिचा तिरस्कार करू नको.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 23:22

Follow us:

Advertisements


Advertisements