नीतिसूत्रे 22:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 श्रीमंत गरीबावर अधिकार गाजवितो, आणि जो कोणी एक उसने घेतो तो कोणा एका उसने देणाऱ्यांचा गुलाम आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवतो, ऋणको धनकोचा दास होतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जसा श्रीमंत गरिबावर सत्ता चालवितो, तसाच कर्जदार आपल्या सावकाराचा नोकर होतो. See the chapter |