नीतिसूत्रे 22:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे, आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा, म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत. See the chapter |