नीतिसूत्रे 20:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी आपले हृदय शुद्ध केले आहे, मी आपल्या पापापासून मोकळा झालो आहे असे कोण म्हणू शकेल? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 “मी आपले अंत:करण पवित्र केले आहे, मी आपल्या पापाचे क्षालन केले आहे” असे कोण म्हणेल? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “मी माझे अंतःकरण शुद्ध ठेवले आहे, मी शुद्ध आहे आणि पाप केलेले नाही.” असे कोण म्हणू शकेल? See the chapter |