नीतिसूत्रे 20:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मनुष्याच्या मनातील योजना खोल पाण्यासारख्या असतात; पण समजदार मनुष्य त्या बाहेर काढतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मनुष्याच्या अंतःकरणाचे उद्देश हे खोल पाण्यासारखे आहेत, परंतु ज्याच्याकडे अंतर्दृष्टी असते तो त्या उद्देशांना ओढून बाहेर काढतो. See the chapter |