नीतिसूत्रे 20:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जो कोणी भांडण टाळतो त्यास आदर आहे, पण प्रत्येक मूर्ख वादविवादात उडी मारतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे, पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कलहापासून दूर राहणे मनुष्याचा सन्मान आहे, परंतु प्रत्येक मूर्ख भांडणास तत्पर असतो. See the chapter |