नीतिसूत्रे 20:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मी चुकीच्या बदल्यात परतफेड करीन असे म्हणू नकोस, परमेश्वराची वाट पाहा आणि तो तुझे रक्षण करील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 “वाइटाचा बदला मी घेईन” असे म्हणू नकोस; परमेश्वरावर भरवसा ठेवून राहा म्हणजे तो तुला साहाय्य करील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “वाईटाची फेड मी नक्की करेन!” असे म्हणू नकोस. याहवेहची प्रतीक्षा कर, ते तुझ्यासाठी प्रतिशोध घेतील. See the chapter |