नीतिसूत्रे 2:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तो न्यायाच्या मार्गाचे रक्षण करतो, आणि जे त्याच्याबरोबर विश्वसनीय आहेत त्याच्या मार्गात टिकून राहतील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अशासाठी की त्याने नीतिमार्गांचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कारण ते न्यायींच्या मार्गाचे रक्षण करतात आणि त्यांच्या भक्तांचे मार्ग सुरक्षित ठेवतात. See the chapter |