नीतिसूत्रे 2:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला सापडेल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा याहवेहचे भय काय आहे हे तुला समजेल आणि परमेश्वराविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. See the chapter |