नीतिसूत्रे 2:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध घेशील, आणि जसे तू गुप्तधन मिळविण्याचा प्रयत्न करतो तसेच ज्ञानाचा शोध घेशील; See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करशील, व गुप्त निधींप्रमाणे त्याला उमगून काढशील, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि जसा चांदीचा शोध घेतात तसा तू त्याचा शोध घेशील आणि गुप्त खजिना शोधतात तसा त्याचा शोध घेशील, See the chapter |