नीतिसूत्रे 19:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, पण जो कोणी लबाड्या करतो त्याचा नाश होईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 खोटी साक्ष देणार्याला शिक्षा चुकणार नाही, लबाड बोलणारा नष्ट होईल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 खोट्या साक्षीदाराला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, आणि खोटे शब्द ओतणार्याचा नाश होईल. See the chapter |