नीतिसूत्रे 19:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 गरीब मनुष्याचे सर्व बंधू त्याचा द्वेष करतात, तर मग त्याचे मित्र त्याच्यापासून किती तरी दूर जाणार! तो बोलत त्यांच्या पाठोपाठ जातो पण ते निघून जातात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 दरिद्र्याचे सर्व भाऊ त्याचा द्वेष करतात; मग त्याचे मित्र त्याला सोडून जातात ह्यात नवल ते काय? त्यांनी आपल्याशी बोलावे म्हणून तो त्यांच्या मागून जातो, परंतु ते निघून जातात. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 गरीब माणसांचे सर्व नातेवाईक त्याला टाळतात— तर त्याचे मित्र त्याला किती बरे टाळतील! गरीब मनुष्य गयावया करून कितीही त्यांच्यामागे गेला तरी ते कुठेही सापडत नाहीत. See the chapter |