नीतिसूत्रे 19:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मनुष्याचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो, आणि त्याचे मन परमेश्वराविरूद्ध संतापते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मनुष्याची मूर्खता त्याला मार्गभ्रष्ट करते, आणि त्याचे मन परमेश्वरावर रुष्ट होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मनुष्य स्वतःच्याच मूर्खपणाने आपल्या नाशाकडे जातो, तरीही त्याचे हृदय याहवेहविरुद्ध संतापते. See the chapter |