नीतिसूत्रे 18:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो, आणि त्याचे ओठ त्यास स्वतःला पाश होतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो. त्याची वाणी त्याच्या जिवाला पाश होय. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मूर्खाचे मुख त्यांच्या विनाशाचे कारण होते, आणि त्यांच्या जिभेमुळे त्यांचे जीव सापळ्यात अडकतात. See the chapter |