नीतिसूत्रे 18:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जे कोणी चांगले करतात त्यांचा न्याय विपरित करण्यासाठी, दुष्टाचा पक्ष धरणे चांगले नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दुर्जनाचा पक्ष धरून नीतिमानाचा न्याय विपरीत करणे उचित नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 न्यायाधीशाने दुष्टावर कृपा करणे आणि निरपराध्याला न्यायापासून वंचित करणे चुकीचे आहे. See the chapter |