नीतिसूत्रे 18:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मूर्खाला समंजसपणात आनंद मिळत नाही, पण केवळ आपल्या मनात काय आहे हे प्रगट करण्यात त्यास आनंद आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मूर्खाला समंजसपणात संतोष वाटत नाही, तर केवळ आपल्या मनात जे काही आहे ते प्रकट करण्यातच त्याला संतोष वाटतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मूर्ख समंजसपणामध्ये संतोष मानत नाहीत; परंतु स्वतःची मते प्रकट करण्यात आनंद करतात. See the chapter |