नीतिसूत्रे 16:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परमेश्वराने सर्वकाही त्याच्या उद्देशासाठी बनवलेले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 परमेश्वराने सर्वकाही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याहवेह सर्व कार्ये योग्य रीतीने सिद्धीस नेतात. दुष्टांच्या विनाशासाठी देखील त्यांनी एक दिवस नेमला आहे. See the chapter |