Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 16:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 ज्यांच्याकडे सुज्ञान आहे त्यास ती जीवनाचा झरा आहे, पण मूर्खाचे मूर्खपण त्याची शिक्षा आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याला ती जीवनाच्या झर्‍याप्रमाणे होय. पण मूर्खांची मूर्खता हीच त्यांचे शासन होय.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 सुज्ञाला सुज्ञता हा जीवनाचा झरा आहे; पण मूर्खाची मूर्खताच त्यांच्यावर शिक्षा आणते.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 16:22

Follow us:

Advertisements


Advertisements