नीतिसूत्रे 16:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मनुष्याच्या दृष्टीने त्याचे सर्व मार्ग शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मनुष्यास वाटते कि त्याचे सर्व मार्ग शुद्ध आहेत, परंतु याहवेह त्याचा उद्देश पारखतात. See the chapter |