नीतिसूत्रे 14:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मूर्खाला पापार्पणाचे अर्पण थट्टा वाटते, पण सरळांमध्ये परस्पर कृपा असते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मूर्खाला अपराध करणे म्हणजे थट्टा वाटते, परंतु सरळ जनांत परस्पर प्रेमभाव असतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मूर्खांना पापक्षालन करणे म्हणजे थट्टा वाटते, परंतु नीतिमान लोकांमध्ये सदिच्छा असतात. See the chapter |