नीतिसूत्रे 14:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते, पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काठी असते, पण सुज्ञाची वाणी त्याचे रक्षण करते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मूर्खाचे तोंड गर्विष्ठपणाने शब्दांचा मारा करते, पण सुज्ञ मनुष्यांचे ओठ त्यांचे रक्षण करतात. See the chapter |