नीतिसूत्रे 14:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण जो कोणी आपल्या मार्गात अप्रामाणिक आहे तो त्यास तुच्छ मानतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण ज्याचे मार्ग कुटिल असतात तो त्याला तुच्छ मानतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जो कोणी याहवेहचे भय बाळगतो तो प्रामाणिकपणाने वागतो, परंतु जे त्यांचा तिरस्कार करतात त्यांचा मार्ग कपटी असतो. See the chapter |