नीतिसूत्रे 13:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 श्रीमंत मनुष्यास जिवाची खंडणी त्याची संपत्ती आहे, पण गरीब मनुष्यास अशा प्रकारच्या धमक्या कधीच मिळत नाहीत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मनुष्याच्या जिवाची खंडणी त्याची संपत्ती होय, परंतु दरिद्र्याला धमकी ऐकावी लागत नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मनुष्याची श्रीमंती त्याच्या जिवासाठी खंडणी देईल, परंतु गरीब मनुष्य अशा धमकीला प्रतिसाद देऊ शकत नाही. See the chapter |