नीतिसूत्रे 12:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जो आपणास प्रतिष्ठित दाखवतो पण त्याच्याकडे अन्न नसते; त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून फक्त सेवक असतो तो चांगला समजायचा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 जो आपणास प्रतिष्ठित समजतो पण अन्नाला मोताद असतो त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून ज्याच्या पदरी सेवक असतो तो चांगला समजायचा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 स्वतःला प्रतिष्ठित दर्शवून अन्नाचा अभाव असण्यापेक्षा सर्वसामान्य असून जवळ चाकर बाळगणारा असणे बरे. See the chapter |