नीतिसूत्रे 12:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 दुष्टतेने मनुष्य स्थिर होत नाही, पण नीतिमानाचे उच्चाटण होणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण नीतिमानांचे मूळ ढळत नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 दुष्टाईने मनुष्य जीवनात स्थिर होत नाही, परंतु नीतिमानाचे मूळ कधीही उखडले जाऊ शकत नाही. See the chapter |