नीतिसूत्रे 11:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 अधर्मी आपल्या तोंडाने शेजाऱ्याचा नाश करतो, पण नीतिमान आपल्या ज्ञानाने सुरक्षित राहतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजार्याचा नाश करतो, पण नीतिमान आपल्या ज्ञानाने मुक्त होतात. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 भक्तिहीनाच्या मुखातील शब्दांनी त्यांच्या शेजार्याचा नाश होतो, परंतु नीतिमानांचे ज्ञान त्यांना नाशापासून वाचवते. See the chapter |