नीतिसूत्रे 11:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 नीतिमान संकटापासून दूर राहतो; आणि त्याच्याऐवजी ती दुष्टांवर येतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 नीतिमान संकटांतून मुक्त होतो, आणि त्याच्या जागी दुर्जन सापडतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 नीतिमान मनुष्याची संकटातून सुटका होते, आणि त्याऐवजी दुष्ट मनुष्य संकटात पडतो. See the chapter |