नीतिसूत्रे 11:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 निर्दोष व्यक्तीची सात्विक वागणूक त्याचे मार्ग सरळ करते, परंतु दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 सात्त्विकाची नीतिमत्ता त्याचा मार्ग नीट करते, पण दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावेल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 निर्दोष मनुष्यांची नीतिमत्ता त्यांचे मार्ग सरळ ठेवते, परंतु दुष्ट लोक स्वतःच्या वाईट कृत्यांमुळे पतन पावतात. See the chapter |