नीतिसूत्रे 11:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जेव्हा गर्व येतो नंतर अप्रतिष्ठा येते, पण विनम्रते बरोबर ज्ञान येते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा गर्विष्ठपणा येतो, तेव्हा अप्रतिष्ठा येते, परंतु विनम्रपणामुळे सुज्ञता प्राप्त होते. See the chapter |