नीतिसूत्रे 10:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आळशी हात मनुष्याच्या गरीबीस कारण होतात. पण उद्योग्याचा हात संपत्ती मिळवतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु उद्योग्याचा हात धन मिळवतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आळशी हात दरिद्री आणतो, परंतु उद्योगी हात समृद्धी आणतो. See the chapter |