नीतिसूत्रे 10:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 दुष्टाईने गोळा केलेली संपत्ती ही कवडी मोलाची असते. पण धार्मिकता मरणापासून दूर ठेवते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 दुष्टाईने मिळवलेली संपत्ती हितकर नाही, पण नीतिमत्ता मरणापासून मुक्त करते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 दुष्टाईने मिळविलेल्या संपत्तीस कायमचे मूल्य नसते परंतु धार्मिकता मृत्यूपासून सोडविते. See the chapter |