फिलिप्पैकरांस 4:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 सर्व पवित्रजन आणि विशेषतः कैसराच्या घरचे तुम्हास सलाम सांगतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 सर्व पवित्र जन व विशेषेकरून कैसराच्या घरचे तुम्हांला सलाम सांगतात. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 सर्व पवित्र जन व विशेषकरून राजघराण्यातील सर्व तुम्हांला शुभेच्छा पाठवितात. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आणि येथील सर्व परमेश्वराचे लोक, विशेषकरून जे कैसराच्या कुटुंबातील आहेत, तुम्हा सर्वांना आपल्या शुभेच्छा पाठवितात. See the chapter |