फिलिप्पैकरांस 2:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 कारण इच्छा करणे आणि कार्य करणे तुमच्या ठायी आपल्या सुयोजनेसाठी साधून देणारा तो देव आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 कारण इच्छा बाळगण्यासाठी व त्याच्या योजनेनुसार कार्य करण्यासाठी तुम्हांला सक्षम करण्याकरिता परमेश्वर तुमच्यामध्ये सतत कार्य करीत असतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 कारण परमेश्वर आहेत, की ज्यांनी आपल्या उत्तम योजनेसाठी तुमच्यामध्ये इच्छा करणे व कृती करणे साधले आहे. See the chapter |