फिलिप्पैकरांस 1:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी; See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आणि ही माझी प्रार्थना आहे: तुमची प्रीती ही ज्ञानाने व विवेकाच्या खोलीने अधिकाधिक वाढावी. See the chapter |