फिलिप्पैकरांस 1:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तुमची शुभवर्तमानाच्या प्रसारात जी सहभागिता आहे तिच्यामुळे देवाची उपकारस्तुती करतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कारण पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत शुभवार्तेच्या प्रसारात तुम्ही भागीदार झाला आहात. See the chapter |