फिलिप्पैकरांस 1:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 मी जे युद्ध केले ते तुम्ही बघितले आहे व मी जे करीत आहे म्हणून ऐकता, तेच तुम्हीही करीत आहात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मी जे युद्ध केले ते तुम्ही पाहिले, व आता मी जे करत आहे म्हणून तुम्ही ऐकता, तेच तुम्हीही करत आहात. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 कारण मी जे युद्ध केले, ते तुम्ही पाहिले व आता मी जे करीत आहे त्याविषयी तुम्ही ऐकता, त्यात तुम्हीही माझ्याबरोबर सहभागी होत आहात. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 पूर्वी मी कसे दुःख सहन केले, हे तुम्ही पाहिलेच आहे व जे मी आता सहन करीत आहे तेही तुम्ही आता ऐकत आहात, व तेच दुःख तुम्हीही आता सहन करीत आहात. See the chapter |