Online Bible

- Advertisements -




गणना 8:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 लेव्यांनी आपले कपडे धुऊन स्वतःला पापापासून शुद्ध केले. तेव्हा अहरोनाने त्यांना अर्पणाप्रमाणे परमेश्वरास सादर केले आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 लेवी आपल्या पापाचे क्षालन करून शुद्ध झाले; त्यांनी आपली वस्त्रे धुतली आणि अहरोनाने त्यांना परमेश्वरासमोर ओवाळणी म्हणून अर्पण केले; आणि त्यांना शुद्ध करण्याकरता अहरोनाने त्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त केले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 लेवी लोकांनी स्वतःला शुद्ध केले आणि आपली वस्त्रे धुतली. मग अहरोनाने त्यांना हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर सादर केले व त्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रायश्चित्त केले.

See the chapter Copy




गणना 8:21

Follow us:

Advertisements


Advertisements