गणना 7:60 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी60 नवव्या दिवशी, बन्यामीन वंशाचा अधिपती गीदोनीचा मुलगा अबीदान ह्याने आपली अर्पणे अर्पिली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)60 नवव्या दिवशी बन्यामीनाच्या वंशजांचा सरदार गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याने अर्पण सादर केले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती60 नवव्या दिवशी बिन्यामीन वंशाचा प्रमुख गिदोनीचा पुत्र अबीदान याने आपले अर्पण आणले. See the chapter |