Online Bible

- Advertisements -




गणना 7:48 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

48 सातव्या दिवशी, एफ्राईम वंशाचा अधिपती अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा ह्याने आपली अर्पणे अर्पिली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

48 सातव्या दिवशी एफ्राइमाच्या वंशजांचा सरदार अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा ह्याने अर्पण सादर केले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

48 सातव्या दिवशी एफ्राईम वंशाचा प्रमुख अम्मीहूदाचा पुत्र एलीशामाने आपले अर्पण आणले.

See the chapter Copy




गणना 7:48

Follow us:

Advertisements


Advertisements