Online Bible

- Advertisements -




गणना 7:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 सहाव्या दिवशी, गाद वंशाचा अधिपती दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने आपली अर्पणे अर्पिली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 सहाव्या दिवशी गादाच्या वंशजांचा सरदार दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने अर्पण सादर केले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 सहाव्या दिवशी, गादच्या लोकांचा पुढारी देउएलाचा पुत्र एलीआसाफाने आपले अर्पण आणले.

See the chapter Copy




गणना 7:42

Follow us:

Advertisements


Advertisements