गणना 7:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पहिल्या दिवशी, यहूदा वंशाचा अधिपती अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याने आपली अर्पणे अर्पिली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 पहिल्या दिवशी ज्याने अर्पण सादर केले तो यहूदा वंशातील अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन होता. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 पहिल्या दिवशी ज्याने अर्पणे आणली तो यहूदाह गोत्रातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन होता. See the chapter |