Online Bible

- Advertisements -




गणना 7:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी अधिपतींनी वेदीला आपला माल समर्पित करण्यासाठी आणला. अधिपतींनी आपली अर्पणे वेदीसमोर अर्पिली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 वेदीचा तैलाभ्यंग झाला त्या दिवशी सरदारांनी तिच्या समर्पणाचे अर्पण म्हणून ते बैल आणि गाड्या सादर केल्या. म्हणजे सरदारांनी आपले अर्पण वेदीपुढे सादर केले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जेव्हा वेदीचा अभिषेक करण्यात आला, पुढार्‍यांनीही तिच्या समर्पणाची अर्पणे आणली व ती वेदीपुढे सादर केली.

See the chapter Copy




गणना 7:10

Follow us:

Advertisements


Advertisements